महाराष्ट्र SSC बोर्ड
VVIMP सराव प्रश्नसंच

अनुभवी शिक्षकांनी तयार केलेले प्रश्नसंच – तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा!

सराव परीक्षा निवडा

सराव परीक्षा का आवश्यक?

10th Practice Exam Book

परीक्षेतील यशाची गुरुकिल्ली – योग्य सराव!

महाराष्ट्र SSC बोर्ड परीक्षेमध्ये उत्कृष्ट गुण मिळवण्यासाठी नियमित व योग्यरीत्या सराव करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. फक्त अभ्यास पुरेसा नसतो; खर्‍या बोर्डसारखे पेपर सोडविल्याने विद्यार्थी वास्तविक परीक्षेचा अनुभव घेतात आणि परीक्षेची तयारी अधिक मजबूत होते.

  • शासनाचा बोर्ड पॅटर्न समजतो – प्रश्नप्रकार, गुणांचे वितरण आणि अपेक्षित उत्तरलेखन शैली कशी असावी हे समजते .
  • लेखनाचा वेग वाढतो – दिलेल्या वेळेत संपूर्ण पेपर कसा सोडवायचा हे लक्षात येते.
  • परीक्षेची भीती कमी होते आणि ताण कमी होतो – आधीच सराव केल्यामुळे परीक्षा हॉलमध्ये आत्मविश्वास वाढतो.
  • स्वतःचे गुणांकन करून सुधारणा – कुठे चुका होत आहेत आणि काय सुधारायचे आहे याचा तंतोतंत अंदाज येतो.
  • Exam-ready आत्मविश्वास वाढतो – 90+ गुण मिळवण्यासाठी कशा पद्धतिने अभ्यास केला पाहिजे ,उत्तरे कशी लिहिली पाहिजे हे समजते
  • अवघड व वारंवार विचारले जाणाऱ्या प्रश्नाचा सराव – बोर्ड परीक्षे मध्ये सतत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाची तयारी होते
  • एकाच संचात संपूर्ण तयारी – विषयवार प्रश्नपत्रिका , उत्तरसंच आणि मार्गदर्शनामुळे अभ्यास सोपा व नियोजित होतो.

योग्य प्रकारे सराव करणारा विद्यार्थी नेहमीच स्पर्धेत पुढे असतो – आणि Score More चे VVIMP सराव प्रश्नसंच हेच उद्दिष्ट लक्षात घेऊन तयार केलेले आहेत.

आमचे लोकप्रिय सराव प्रश्नसंच

100% बोर्ड पॅटर्ननुसार सराव संच

₹ 499.00
10th Practice Exam Marathi Medium
10th Practice Exam Set,Marathi Medium
Buy Now
₹ 499.00
10th Practice Exam Semi Medium
महत्त्वाच्या प्रश्नांचा उत्कृष्ट संग्रह
Buy Now
₹ 499.00
10th Practice Exam English Medium
Expert teacher-designed board pattern papers
Buy Now

Score More सराव संच का सर्वाधिक परिणामकारक?

📘
बोर्ड पॅटर्ननुसार सराव प्रश्नपत्रिका
  • सर्व विषयांच्या बोर्ड पॅटर्ननुसार सराव प्रश्नपत्रिका
  • तज्ज्ञ शिक्षकांनी तयार केलेल्या आदर्श उत्तरपत्रिका
  • महत्त्वाचे प्रश्न व सूत्रांचे संक्षिप्त संकलन
  • बोर्ड टाइप उत्तरपत्रिका (लिहण्यासाठी) – सुमारे 12 पाने
  • बोर्ड टाइप पुरवणी – 4 पाने
  • हॉल तिकीट नमुना – 1 नग
  • बारकोड नमुना – 1 नग
  • पोस्टर / सूचना चार्ट
📘
अतिमहत्त्वाच्या प्रश्नांचा समावेश

मागील प्रश्नपत्रिका, वारंवार विचारले जाणारे प्रश्न, आणि जास्त गुण असलेले धडे यांचा सखोल अभ्यास करून या संचात अतिमहत्त्वाचे प्रश्न समाविष्ट केले आहेत.

📝
उत्तरलेखनाचे मार्गदर्शन

परीक्षेत गुण मिळवण्यासाठी उत्तरलेखन शैली अत्यंत महत्त्वाची असते. या संचामध्ये प्रश्नांना गुण मिळवण्यासाठी मुद्देसूद विषयातील कोणताही प्रश्न विविध प्रकारे विचारला तरी त्याचे उत्तर कसे लिहावे ते समजते

वेळेचे योग्य नियोजन

सराव पेपर सोडवल्यामुळे विद्यार्थी निश्चित वेळेत पूर्ण प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करतात. त्यामुळे लेखनाचा वेग, अचूकता आणि आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढतो.

📚
प्रत्येक विषयाचे सखोल ज्ञान

प्रत्येक विषयातील सर्व धडे पूर्णपणे समाविष्ट करून, सोपे–मध्यम–कठीण अशा संतुलित पद्धतीने प्रश्नांची रचना केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्याची विषयाची पूर्ण तयारी होते.

🔍
स्वतःच्या तयारीचे मूल्यमापन

सराव संच सोडवल्यानंतर विद्यार्थी स्वतःचे गुणांकन करू शकतात. त्यामुळे कोणत्या धड्यात कमकुवत आहात, कोणत्या प्रकारच्या चुका होत आहेत, आणि कुठे सुधारणा करावी लागेल हे स्पष्ट जाणून घेता येते.

🏆
२५ वर्षांचा अनुभव

अनुभवसंपन्न शिक्षक, विषयतज्ज्ञ यांचा सहभाग असल्यामुळे Score More चे सराव संच हे पूर्णपणे विश्वासार्ह, अचूक आणि परीक्षेच्या दृष्टीने सर्वाधिक उपयुक्त ठरतात.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

✔ हो, प्रत्येक प्रश्नसंच 100% बोर्ड पॅटर्ननुसार तयार केलेला आहे.

✔ प्रत्येक विषयासाठी सराव पेपर तसेच मॉडेल आन्सरशीट समाविष्ट आहे.

✔ बोर्ड स्तरानुसार साधे, मध्यम आणि कठीण प्रश्नांचा योग्य समतोल ठेवलेला आहे.

✔ Razorpay द्वारे सुरक्षित पेमेंट करता येते (UPI, कार्ड, नेटबँकिंग सर्व उपलब्ध).

✔ शहरांत 3–4 दिवस तर ग्रामीण भागात 5–7 दिवस लागतात.

✔ होय, शाळा व ट्युशन वर्गांसाठी विशेष Bulk Order सवलती उपलब्ध आहेत.

✔ हे संच फक्त प्रिंटेड हार्डकॉपी स्वरूपात उपलब्ध आहेत (उत्कृष्ट पेपर व प्रिंट गुणवत्ता).

✔ होय, प्रत्येक प्रश्नासाठी सोपी व समजण्यासारखी उत्तर की दिलेली असते.

✔ वेळेचे नियोजन, बोर्ड पॅटर्न समज, उत्तरलेखन शैली आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी.

✔ ऑर्डर झाल्यानंतर त्वरित आमच्या Support टीमशी संपर्क साधावा.

✔ होय, COD तसेच सुरक्षित ऑनलाइन पेमेंट दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.

✔ आमची टीम ट्रॅकिंग लिंक देते आणि पूर्ण सहकार्य करते.

✔ दरवर्षी नवीन बोर्ड पॅटर्ननुसार प्रश्नसंच अपडेट केले जातात.

✔ होय, संपूर्ण पॅटर्न आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप समजण्यासाठी अतिशय उपयुक्त.

✔ होय, तुम्ही इच्छेनुसार अनेक संच Add to Cart करू शकता.